प्रशिक्षण शिबिरे

संत तुकाराम वारकरी विद्यापीठ ने व्यक्तिमत्व विकासासाठी कोर्स , प्रशिक्षण शिबिरे याचा अभ्यास क्रम केला आहे. काही काळ घरापासून दूर राहून मौन धारण करून , चिंतन , मनन करणे आवश्यक आहे. जगद्गुरू तुकाराम महाराज सातत्याने भंडारा भामचंद्र डोंगरावर चिंतनासाठी जात असत. याच तत्वज्ञानावर आधारित व जगभरातील आधुनिक विज्ञान निष्ठ तत्वज्ञानावर आधारित विध्यापीठाने अभ्यास क्रम तयार केला आहे. विध्यार्थी , युवक , गृहस्थाश्रमी , वृद्ध लोकांना हा अभ्यासक्रम खुला आहे . या अभ्यास क्रमाचा मुख्य उद्धेश व्यक्तिमत्व विकास असाच आहे. हे अभ्यासक्रम शिबिरे करून आपणास जीवनाचा उद्देश ठरवणे लक्ष्य ठरवणे. Sort अँनालिस करणे. परिवर्तन घडविनेस निश्चितच मदद होईल.

 

विध्यार्थी शिबीर

१. लक्ष्य साध्य ठरविणे

२. एकाग्रता स्मरण शक्ती वाढविणे

३. आत्मविश्वास वाढविणे

४. उत्तम सवयी आत्मसाद करणे

५. आपल्रूतील गुणांचा शोध घेऊन विकास करणे.

 

निश्चयाचे बख | तुका म्हणे तेची फख ||

१. जीवनाचे उदिष्ट निश्चित करणे.

२. संवाद कौशल्य वाढविणे

३. अर्थशास्त्राचे नियोजन करणे

४. आत्मविश्वास , स्वगुण , चांगल्या सवयी आत्मसात करण्याची कला शिकणे.

५. वेळेच नियोजन करने.